Your cart is empty now.
आधुनिक वैद्यकशास्त्राने आज मोठी मजल मारली आहे. एके काळी अशक्य वाटणारे नाना उपचार आणि शस्त्रक्रिया सहजशक्य झाल्या आहेत. अर्थातच ही प्रगती एकाएकी झालेली नाही. त्यामागे रुग्णांचं आयुष्य सुसह्य व्हावं यासाठी झटलेल्या डॉक्टरांच्या अनेक पिढ्यांची तपस्या आहे.
त्यातल्या काही मोजक्या शोधकर्त्यांच्या या कहाण्या. एका डॉक्टरने आपल्या पूर्वसूरींचं कर्तृत्व वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृतज्ञतेतून लिहिलेल्या.
Added to cart successfully!