Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Apal Pot Aplya Hatat आपलं पोट आपल्या हातात by Dr Nitin Joshi
Rs. 270.00Rs. 300.00

मी डॉक्टर नितीन जोशीला तो माझा विद्यार्थी असल्यापासून ओळखतो. तो फक्त कष्टाळूच नाही तर, शिस्तप्रिय आणि उत्तमोत्तम कौशल्ये असलेला डॉक्टर आहे. विद्यार्थीदशेतील त्याची मेहनत व त्यानंतरही त्याने चालू ठेवलेली तपश्‍चर्या यामुळे त्याचे रूग्णालय अल्पकाळात त्याच्या भागात लोकप्रिय झाले आहे.या पुस्तकात पोटाच्या निरनिराळ्या आजारासंबंधी सोप्या व सामान्यांना सहज समजेल अशा भाषेत सविस्तर व शास्त्रोक्त माहिती दिली आहे.

Translation missing: en.general.search.loading