Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Ayurvediya Aaharmantra By Vaidya Suchitra Kulkarni
Rs. 158.00Rs. 175.00

'नेमकं कोणतं जेवण माझ्या अंगी लागेल? हॉटेलात पंजाबी डिश घ्यायची की साऊथ इंडियन? चिकन, मटण, मासे, अंडी आवडतात; पण प्रमाण? फक्त फळं, पालेभाज्या, कडधान्यं म्हणजेच आरोग्यपूर्ण आहार? डायबेटीसमध्ये गोडाला पूर्ण प्रवेश बंद ठेवायचा? कशाला महत्त्व - जिभेच्या चवीला की पोट भरण्याला? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न - केवळ उदरभरण नोहे, तर जाणिजे यज्ञकर्म असं आहाराचं महत्त्व सांगणाऱ्या आयुर्वेदातील संकल्पनांवर आधारित उत्तरं मांडणारा - आपल्या सगळया शंका सोडवणारा - आयुर्वेदीय आहारमंत्र '

Translation missing: en.general.search.loading