Your cart is empty now.
मनुष्याचे शरीर जर सशक्त असेल तर तो शारीरिक आणि मानसिक पातळीवरची कामे योग्य प्रकारे करू शकतो.सशक्त शरीराचा व्यायामाशी जवळचा संबंध आहे.प्रस्तुत पुस्तकात शरीर धष्टपुष्ट व कार्यक्षम होण्यासाठी व्यायाम दिले आहेत.याद्वारे शारीरिक सौंदर्य वाढविण्यास आणि शरीर सुदृढ होण्यास मदत होते.
Added to cart successfully!