उत्तम आरोग्यासाठी आणि आयुष्याचा कालावधी वाढविण्यासाठी, वैद्यकीय उपचारांबाबत अत्याधुनिक माहिती मिळविण्यासाठी ह्या पुस्तकाची तुम्हांस गरज आहे. ही आरोग्यविषयक अत्याधुनिक माहिती तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे. हे पुस्तक तुमच्यासाठी आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि आधुनिक वैद्यकीय उपचारांसाठीही! अनेक डॉक्टरांच्या अनुभव आणि ज्ञान ह्यांच्या संयोगातून हे पुस्तक निर्माण झाले आहे, ह्या पुस्तकातून रोग आणि उपचार ह्यांकडे स्वच्छ दृष्टिकोनातून पाहिले आहे. त्यामध्ये आरोग्य जोपासनेचे पर्यायी मार्ग आणि पारंपरिक औषधे दोन्हींचा विचार केला आहे.