Your cart is empty now.
औषध म्हणून गाईचे सामर्थ्य अगाध आहे. परमेश्वराने निर्माण केलेली ती चालती-बोलती प्रयोगशाळाच आहे. गाईच्या या प्रयोगशाळेतून जे रसायन बाहेर पडले ते मानवाला वाचविणारे, सामर्थ्य देणारे आहे. या सर्वांचे विवेचन सरळ सोप्या भाषेत ‘गोमूत्र चिकित्सा’ या पुस्तकात दिले आहे.गोमूत्राचा वापर करणे आपल्या आरोग्यासाठी किती हितकारक आहे रोग का होतात? त्या रोगांवर गोमूत्राद्वारे उपचार, गोमूत्रही अमृत आहे. या सर्वांचे विवेचन या इथे आहे.मधुमेह, संधिवात, आमवात, कॅन्सर, एड्स यासारख्या असंख्य रोगविकारांत गोमूत्राचा अभिनव उपयोगाचे सुलभरीतीने विवरण केले आहे. वैज्ञानिकांनी सिद्ध केलेले गोमातेचे सामर्थ्य तसेच रोगमुक्त झालेले रुग्णांचे दाखले या पुस्तकात दिलेले आहेत. म्हणूनच गोमूत्राद्वारे रोगमुक्त होण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरू शकेल.
Added to cart successfully!