Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rs. 230.00Rs. 250.00

ज्याचे पापकर्म त्यानेच केलेल्या पुण्याने झाकले जाते, तो पुरुष ढगातून मुक्त झालेल्या चंद्रासमान इतरांना प्रकाशित करत असतो.

अंगुलीमाल – इतिहासातील तो क्रूरकर्मा ज्याने शेकडो लोकांच्या हत्या करून त्यांच्या अंगुल्याच्या(करंगळीच्या) माळा बनवून गळ्यात घातल्या. असा निर्दयी, क्रूर, हत्यारा अंगुलीमाल बुद्धांना तरी का चंद्रासारखा प्रकाशमान वाटला असेल ?

हातात खंडा घेऊन प्रतिदिन लोकांची मुंडकी उडवणारा, रक्तपात करणारा अंगुलीमाल बुद्धांच्या एका वचनाने भिक्षुक झाला तरी कसा?

मुळात अंगुलीमाल होता तरी कोण ?

कशासाठी आला?

श्रावस्थीमध्ये कुठून आला ?

अश्या कितीतरी प्रश्नांच्या उत्तरासाठी अंगुलीमालाच्या इतिहासाची केलेली ही उजळणी!

Categories:
Translation missing: en.general.search.loading