Your cart is empty now.
चैत्रापासून आरंभ करून दरमहिन्यात कोणकोणते सण येतात त्यांची माहिती, पूर्वेतिहास, त्यांचे विधी व प्रांतपरत्वे विधिभेद, चालू रूढी वगैरे माहितीचा विशिष्ट विवेचक दृष्टिकोणातून रचना असलेला हा ग्रंथ आहे.
Added to cart successfully!