Your cart is empty now.
महाराष्ट्रातील काही अपरिचित ठिकाणे ही अत्यंत देखणी आणि सुंदर आहेत. यातील प्रत्येक ठिकाणाला काहीनाकाही इतिहास आहे. बरेच वेळा आपण प्रसिद्ध ठिकाणाला भेट देतो पण तेथून अगदीच जवळ असलेले अप्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण बघायचे राहून जाते, अशा आडवाटेवर असलेल्या सुमारे ४० ठिकाणांची ऐतिहासिक संदर्भासहित माहिती महाराष्ट्राची शोधयात्रा आडवाटेवरची वारसास्थळे या पुस्तकात लेखक अनुराग वैद्य यांनी दिलेली आहे.
Added to cart successfully!