Your cart is empty now.
कुलाबकर आंग्रे सरखेल: आंग्रे घराण्याचा इतिहास’ या दुर्मीळ ग्रंथाचे दिमाखात प्रकाशन... दा. गो. ढबू लिखीत कुलाबकर आंग्रे सरखेल या १९३९ साली प्रकाशीत झालेल्या ग्रंथाचे नवीन स्वरूपात पुनर्प्रकाशन!! मराठा आरमाराचा १५० वर्षांचा इतिहास, आंग्रे कालखंडातील समाज जीवन, न्यायव्यवस्था, नौकाबांधणी, व्यापार, युद्धजन्य परिस्थिती, अंतःकलह आदी घटनांचा उहापोह तसेच आंग्रे घराण्याचा समग्र इतिहास.. इतिहासप्रेमी व अभ्यासकांसाठी एक मौल्यवान ठेवा.. या सुधारित आवृत्तीमध्ये स्थलसूची, नामसूची सह अनेक रंगीत छायाचित्रे व नकाशाचा समावेश असल्याने ग्रंथांच्या वाचनमूल्यात मोलाची भर पडली आहे.. ..
Added to cart successfully!