Your cart is empty now.
तो काळ भयाण होता.
ब्रह्मवंशींच्या क्रौर्याच्या टाचेखाली सह्यराज्य चिरडलं गेलं होतं. हजारो मुलींचे गळे कापून त्यांच्या रक्तानं करवीरनगरीतल्या 'कालमहालाच्या भिंती रंगविण्यात आल्या होत्या.
स्त्री म्हणजे दासी.
स्त्री म्हणजे पुरुषांनी अधिकार गाजवावा असा चालता फिरता देह. स्त्री म्हणजे अखंड आयुष्य क्षुद्र वागणुकीचा शाप असलेलं दयनीय जीवन.
अशी घट्ट ठळक समजूत असताना, त्या दोघी तलवारी आणि कोयते घेऊनच मैदानात उतरल्या. असुरी अहंकाराला उभं आडवं कापायला.
Added to cart successfully!