Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rs. 225.00Rs. 250.00
भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी गांधींनी काहीच केले नाही ? डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यात शत्रुत्व होत ? दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे व क्रांतिसिंह नाना पाटील यांचे गांधींबद्दल काय विचार होते ? काय देशाची फाळणी गांधींनी केली ? ५५ कोटी पाकिस्तानला गांधींनी द्यायला लावले ? गांधींनी सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते का ? नत्थुराम जे कोर्टात बोलला ते खरे होते का ? सरदार पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्यावर गांधींनी अन्याय केला? सुभाषबाबूंनी सेना उभी केली, भगतसिंग फासावर गेले पण गांधींनी देशासाठी काय केले? गांधी काय सशस्त्र क्रांतिकारकांच्या विरोधात होते ? त्यांच्यासाठी गांधींनी काहीच केले नाही? गांधी नसते तर काय देश लवकर स्वतंत्र झाला असता? आपण 20 कोटी भारतीय 1 लाख इंग्रजांना देशातून हाकलू शकत नव्हतो ? खरंच गांधी मुस्लिमधार्जिणे होते ? गांधींच्या अहिंसेने काय देशाला भेकड बनवले ? गांधींनी डॉक्टरांना औषध देण्यापासून रोखले आणि स्वतः च्या बायकोला मरू दिले, हे खरं आहे काय ? गांधींवर एकूण किती हल्ले झाले व ते कुणी केले? गांधींच्या हत्येमागे खरे कारण कोणते? या सर्व प्रश्नांची तत्कालीन पुरावे आणि संदर्भासहित उत्तरे देणारे एकमेव पुस्तक 'मजबुती का नाम गांधी'.
Categories:
Translation missing: en.general.search.loading