Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Rs. 270.00Rs. 300.00

छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास करतांना औरंगजेब कसा होता , हेदेखील वाचायला हवं हे नक्कीच तेव्हा आपल्याला ह्या राजाची महती समजायला मदत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सुद्धा तब्ब्ल २६ वर्षे मराठे तळहातावर शिर घेऊन ह्या क्रूर सुलतानाशी लढले.

ह्या कुशाग्र बुद्धी असलेल्या मुघल साम्राज्यातील औरंगजेब बादशाहबद्दलचे हे पुस्तक.

त्या पराक्रमाची आठवण म्हणजेच औरंगजेबाची ही चरित्रकथा.

Categories:
Translation missing: en.general.search.loading