Your cart is empty now.
तपास करता -करता एक उच्च दर्जाचे लेखक 'गोविंद सखाराम सरदेसाई ' यांनी लिहिलेले शिवाजीराजांचे एक अभ्यासपूर्ण आणि टीप-संदर्भाने युक्त असे आणि 'जुने ते सोने' अशा दर्जाचे चरित्र प्राप्त झाले, आणि ते 'आजचे इतिहासाचे अभ्यासक, आणि हौशी इतिहासप्रेमी ' यांच्या संग्रही असावेअसे वाटले त्यामुळे ते सुधारित स्वरूपात छापून सादर केले आहे. त्यातील, शेवटचे 'समालोचन' हे प्रकरण म्हणजे ह्या चरित्रलेखनाचा जणू 'अर्कच' आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये, हे... चरित्र वाचल्यावरच कळेल...
Added to cart successfully!