Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Astrapurush : Dr. APJ Abdul Kalam By Raja Limaye
Rs. 270.00Rs. 300.00
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या साली घडलेल्या घटना लेखक श्री. उदय संखे यांनी दिनवार १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत मांडलेल्या आहेत. घटनेच्या तारखेच्या दिवशी तिथी काय होती, ते सुद्धा दिलेले आहे. प्रत्येक घटनेचा संदर्भ दिलेला आहे.एका अर्थाने ही शिवाजी महाराजांची रोजनिशीच आहे.
त्यामुळे शिवाजी महाराजांच्या आयुष्यात रोज काय काय घडत होते हे शिवप्रताप दिन विशेष या पुस्तकात स्पष्ट होते. कालच्या इतिहासात “आज” शिवरायांनी काय केले याची माहिती घेवून प्रेरणादायी दिवस सुरु करावा असे हे माहितीपूर्ण पुस्तक आहे.
Categories:
Translation missing: en.general.search.loading