Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Krushnamayi Meera by Manjushri Gokhale कृष्णमयी मीरा - मंजुश्री गोखले
Rs. 225.00Rs. 250.00

संत मीराबाईंचा जीवनपट उलगडणारी 'कृष्णमयी मीरा' कादंबरी.

परमेश्वर आणि भक्त यांचे नाते मोठे विलक्षण असते. 'कृष्ण हाच माझा पती, तोच माझा श्वास आणि तोच माझा ध्यास' असे म्हणत मधुरा भक्तीची असाधारण वाट सहजपणे चढून गेलेल्या संत मीराबाईंचा जीवनपट उलगडणारी 'कृष्णमयी मीरा' ही कादंबरी. राजवैभवाकडे पाठ फिरवून कृष्णभक्तीच्या आनंदात अनन्वित अत्याचार मुकाट सहन करीत असलेल्या मीराबाई भक्तीच्या क्षेत्रातच नव्हे तर साहित्य विश्वातही त्यांच्या भावपूर्ण भजनांमुळे अजरामर कशा झाल्या, हे या भावपूर्ण कादंबरीतून उलगडेल.

Translation missing: en.general.search.loading