Your cart is empty now.
२०१० साली ओरहान पामुक याने या व्याख्येनमालेत दिलेली ही व्याख्यान आहेत. यात आपली कादंबरी वाचनाची आणि लेखनाची प्रक्रिया पामुकने उकलून दाखवली आहे. तस करताना शिलार या जर्मन विचारवंताने मांडलेल्या नाईव आणि सेंटीमेंटल या कादंबरीकारांच्या प्रवृत्तीच्या द्वैताची चर्चा करताना शिलरने सेंटीमेंटल हा शब्द चिंतनशील या अर्थाने वापरला आहे. याशिवाय कादंबरीचं वाचन, लेखन, कादंबरीतील वर्णन, वस्तू, पात्र आणि कादंबरीचा गाभा यांची सुरस चर्चा पामुकने या व्याख्यानांमध्ये केली आहे.
Added to cart successfully!