Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Yuva Aamhi (युवा आम्ही) By Vijay Barve
Rs. 113.00Rs. 125.00
या कादंबरीतील युवा पिढीने आपल्या भारतमातेच्या उत्कर्षाला हातभार लावतांना स्वतःचेही भवितव्य उज्वल केले. आणि आजच्या काळाची खरी गरज तीच आहे. वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने स्वतःची प्रगती केली तर या देशाचे भवितव्य आणखी उज्वल होणार आहे. या कादंबरीतील तरुणाईने केलेल्या कामामुळे मी इतका प्रभावित झालो की त्याचे लेखन केले. आणि हे लेखन वाचकांना आवडेल याबाबत माझ्या मनांत अजिबात शंका नाही.
Categories:
Translation missing: en.general.search.loading