Your cart is empty now.
काही लोक हे जन्मजातच नेते असतात. अशा लोकांमध्ये नेमकं काय असतं; ज्यामुळे इतरांना त्यांचं अनुकरण करावंसं वाटतं? यांचं तंत्र या प्रभावी पुस्तकातून आपल्यासमोर उलगडत आहे. या पुस्तकातून यशप्राप्तीचा मूलमंत्र देणार्या ब्रायन ट्रेसी यांनी विश्वासासाठी आणि निष्ठेसाठी प्रेरणा देणे, तुमच्या संघटनेत उद्दिष्टाचा अर्थ झिरपवणे, मनात मोठे चित्र ठेवून नियोजनबद्धतेने, धोरणात्मक विचार करणे, प्रतिकूलतेचे संधीत रूपांतर करणे, योग्य प्रकारच्या जोखमी पत्करणे, उद्दिष्टे आणि धोरणे स्पष्टपणे सांगून त्यापासून लाभ मिळवणे, विजयी संघाची उभारणी करणे, सर्वसामान्य लोकांकडून असामान्य कामगिरी करवून घेणे, अमूल्य नातेसंबंध जोपासणे आणि सहकार्याच्या किंवा आदान-प्रदानाच्या नियमाला गती देणे, संघटनेला विजयाकडे नेण्यासाठी सर्वाधिक योग्य लीडर म्हणून पाहिले जावे, अशी व्यक्ती बनणे यासंदर्भात अतिशय साध्यासरळ भाषेत मार्गदर्शन केले आहे, त्यामुळे तुमच्यातील नेतृत्वक्षमता नक्कीच खुलेल.
Added to cart successfully!