प्रत्येकजण जन्मत:च सुंदर केस घेऊन येत नाही. असे नशीबवान थोडेच असतात. बाकीच्यांना केस प्रयत्नपूर्वक सुंदर बनवावे लागतात. केसांच्या निगेसाठी ही जलद आणि सुकर अशी मार्गदर्शिका तुम्हाला निरोगी केसांचे रहस्य जाणून घेण्याची एक आंतरिक शक्ति देईल. यामध्ये केसांसाठी उपयुक्त सूचना, नोंदी तर आहेतच; शिवाय आहार आणि केस समस्यांवर सहज उपलब्ध होणारे घरगुती उपचार यांवरील आवश्यक माहितीही आहे.