Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

THE GREAT TAMASHA by JAMES ASTILL
Rs. 495.00Rs. 550.00
टायगर पतौडीचा काळ ते आजचं आयपीएल...भारतीय क्रिकेट एका मोठ्या संक्रमणातील गेलं आहे. या संक्रमणाची तंतोतंत झलक आणि भारतीय क्रिकेटचा मनोरंजक इतिहास हे पुस्तक मांडतं. 2011 च्या विश्वचषक स्पर्धेच्या फायनलपर्यंतच्या बांधणीचा लेखाजोखा घेऊन प्रत्येक अध्याय संपतो. माजी खेळाडू, प्रशासक, आयपीएल मालक किंवा बॉलीवूड तारे असोत, भारतीय क्रिकेटच्या विकासातील महत्त्वाच्या व्यक्तीं अशा अनेक विषयांना हे पुस्तक स्पर्श करतं.
Translation missing: en.general.search.loading