Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Badalte Vishwa By Kumar Ketkar
Rs. 293.00Rs. 325.00

'कुमार केतकर सव्यसाची संपादक आहेत. त्याचे विचारवर्तुळ पत्रकारितेच्या परिघापलीकडे पसरलेले आहे. राजकारण- समाजकारणापासून अर्थकारणापर्यंत तत्वज्ञान-अध्यात्मापासून विज्ञान-तंत्रज्ञानापर्यंत अक्षर साहित्य-अभिजात कलांपासून जिनोम-मॉलिक्युलर बायॉलॉजीपर्यंत अनेक विषयांत केतकरांना रस आहे. या विषयांवरचे त्यांच्या लेखणीतून उतरलेले लेख म्हणजे वाचकांसाठी सकस वैचारिक मेजवानीच. माणसाचे व्यक्तिगत जीवन मानवी समूहाची समाजरचना व सांस्कृतिक वाटचाल अणुरेणूंपासून बनलेले अफाट विश्व विचार-कल्पना-भावना-वासना यांनी भारलेले अचाट मनोविश्व अशा किती तरी विषयांबद्दलचे विचार सूत्ररूपाने मांडणा-या या चिंतनिका 

Translation missing: en.general.search.loading