Your cart is empty now.
'पाश्चात्य लेखकांचे लेखन तर सोडाच, कित्येकांच्या नावांशीही आपण परिचित नसतो. पण रवींद्र पिंगे त्यांची अशी काही ओळख करून देतात की, हे सारे सारस्वत आपल्या आसपासचेच वाटू लागतात. शेक्सपिअर-थोरो-डिकन्स-हार्डीपासून हेमिंग्वे-डोरा रसेल-नायपॉल-कार्टलँडपर्यंत अनेक पाश्चात्य प्रतिभावंतांची रास मांडणारी- पश्चिमेची धनदौलत
Added to cart successfully!