Your cart is empty now.
'गणित म्हणजे किचकट आकडेमोड ! छे, गणित म्हणजे तर्कशुध्द विचारांचा खेळ ! गणित म्हणजे डोके गरगरवणाऱ्या समस्या! छे छे, गणित म्हणजे बुध्दीला धारधार बनवणारे चाक गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी! अजिबात नाही ! गणित म्हणजे हमखास शंभर टक्के गुण! गणित अजिबात आवडत नसणाऱ्या अन् गणिताशिवाय इतर आवड नसणाऱ्या गणितात रमणाऱ्या अन् गणितापासून लांब पळणाऱ्या साऱ्यांनाच गणिताची गोडी लावणाऱ्या - विद्यार्थी- पालक- शिक्षक या साऱ्यांना गणितातील सार अन् तत्त्वं सोपं करून सांगणाऱ्या - गणितगप्पा '
Added to cart successfully!