Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Lok Maze Sangati Rajakiya Atmakatha By Sharad Pawar
Rs. 450.00Rs. 500.00
 सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. देशातील सामान्य माणसावर माझा विश्वास आहे. हा सर्वसामान्य भारतीय माणूस भारतातील सर्व राजकारण्यांपेक्षा खूपच शहाणा आणि समजूतदार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय तो घेतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जनतेचं एक सामुदायिक शहाणपण प्रत्ययाला येतं. हेच शहाणपण भारतीय लोकशाहीचा कणा आहे. त्याच्या भरवशावर या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे. सा-या भारतभर त्याच्या या प्रगल्भ जाणतेपणाचा मी आपल्या साडेपाच दशकांच्या सार्वजनिक जीवनात काम करताना वारंवार अनुभव घेतला आहे. या जनतेचा विश्वास मला पंचावन्न वर्ष लाभला, यापेक्षा अधिक काय असू शकतं?” शरद पवार गेली साडेपाच दशकं देशाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण सहभाग असणा-या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध. 

Click here to be notified by email when this product becomes available.

Translation missing: en.general.search.loading