Your cart is empty now.
'अणुभट्टी आणि अणुबाँब या एकाच नाण्याच्या दोन बाजू. एक जग उजळवणारी तर दुसरी राखरांगोळी करणारी. अणुमध्ये दडलेली अमाप ऊर्जा, त्या ऊर्जेवर नियंत्रण राखण्याचे तंत्र, अणुभट्ट्यांचे कार्य, त्यांच्या प्रकलपांमध्ये दडलेले धोके, घातक अणुकचरा आणि त्याच्या विल्हेवाटीची समस्या अणुशास्त्रातील अशा विविध पैलूंची सुबोध ओळख करून देणारे
Added to cart successfully!