Your cart is empty now.
'दक्षिणगंगा गोदावरीच्या काठी वसलेलं, वाढलेलं नाशिक शहर. पुराणकाळात मुळं रूजलेली. इतिहासाच्या अवकाशात फांद्या फैलावलेल्या. आधुनिकतेच्या मोहोराचे धुमारे शाखेशाखेवर लगडलेलं प्राचीन तीर्थस्थळ ते आधुनिक सांस्कृतिक-औद्योगिक नगरी. नाशिक शहराच्या या वाटचालीचा एका पक्क्या नाशिककरानं रेखलेला हा ह्रदयंगम आलेख...
Added to cart successfully!