Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Mugdha Madhur By Dr Vaijayanti Khanvilkar
Rs. 270.00Rs. 300.00

'ऋतुप्राप्ती, विवाह, गर्भधारणा, बाळंतपण, मातृत्व, चाळिशी, ऋतुनिवृत्ती आणि वृद्धत्व या स्त्री-जीवनातील सर्वच टप्प्यांवर स्वत:ला कसे प्रगल्भ केले पाहिजे, हे एका डॉक्टरच्या अधिकारवाणीने सांगणारे.... ... आणि प्रेमविवाह, दत्तकविधान, वृद्धश्रम, कौटुंबिक-कलह, संस्कार-शिक्षण, आहार-विवाह आणि व्रतवैकल्य, अशा सामाजिक विषयांवरसुद्धा मैत्रिणीशा हितगुज करावे तसे वाचकांशी सुसंवाद साधणारे, नामवंत स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ.वैजयंती खानविलकर यांच्या रविवार ‘सकाळ’ मधील ‘मुग्ध मधुर’ या लेखमालेचे सर्वांगसुंदर पुस्तक. '

Translation missing: en.general.search.loading