Cancer Ani Nisargopchar By Dr. Hari Krishna Bakhru
Cancer Ani Nisargopchar By Dr. Hari Krishna Bakhru
Regular price
Rs. 0.00
Regular price
Sale price
Rs. 0.00
Unit price
/
per
कॅन्सरवर मात करण्यासाठी वा त्याच्या दुष्परिणामांना आवर घालण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. निसर्गोपचार हा सुध्दा अशा प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा प्रयत्न होय. कॅन्सर म्हणजे काय? त्याची कारणं, लक्षणं, त्यावरचे विविध पूरक उपचार, कॅन्सरला पूरक आणि घातक आहार कोणता अशी विविधस्तरीय माहिती या पुस्तकात दिली आहे.