Sope Naisargik Upaay By Dr. Hari Krishna Bakhru, Kavita Bhalerao
Sope Naisargik Upaay By Dr. Hari Krishna Bakhru, Kavita Bhalerao
Regular price
Rs. 0.00
Regular price
Sale price
Rs. 0.00
Unit price
/
per
अनेक छोटया-मोठया आजारांवर निसर्गोपचाराच्या आधारे घरच्याघरी उपाय होऊ शकतात.कित्येकदा या प्रयत्नांना आश्चर्यकारक असे यश प्राप्त होते. परंतु अशा प्रयत्नांसाठी अर्थातच शास्त्रशुध्द माहिती व योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक ठरते. राष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकात विविध आजारांची मूळ कारणे, लक्षणे,त्यावरील उपचारांचे पर्याय व आवश्यक आहार याबाबतची माहिती सोप्या पध्दतीने दिली आहे.