Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Hows That By Supriya Vakil
Rs. 179.00Rs. 199.00

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कृषीआरोग्यशिक्षणवाहतूक व्यवस्थापनविविध उत्पादने आणि मनुष्यबळ व्यवस्थापन यामध्ये मोलाची भर घातली आहेत्यामुळे अनेक गोष्टी मनुष्यासाठी सोप्या झाल्या आहेतकृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रत्येक सजीवामध्ये असतेतिचा अभ्यास करून तज्ज्ञांनी मनुष्याच्या विविध समस्या सोडविल्या आहेतअगदी मुंग्यामधमाशीपासून ते राजकारणासाठी मनुष्याची विचारप्रक्रिया यांचा अभ्यास करून विविष्ट अल्गोरिदम्स तयार केले जातातत्यांचा उपयोग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोजनासाठी होतोहे सूत्र जवळपास सर्वच प्रयोगांमध्ये आहेत्यातून  मनुष्याला उपयुक्त अशा गोष्टींचा शोध कसा लागत गेला आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कशी विकसित होत गेली याची रंजक माहिती यातून मिळते.

 माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारे विद्यार्थीकृत्रिम बुद्धिमत्तेविषयी जिज्ञासा असणारे वाचक तसेच आपल्या सभोवती घडणाऱ्या नव्या बदलांची उत्सुकता असणाऱ्या प्रत्येकालाच हे पुस्तक ज्ञान देणारे आणि त्यातून संशोधनाला प्रेरणा देणारे ठरणारे आहे.

 लेखकाला या विषयाची चांगली जाण आणि यातील बारकावे मांडण्याची आवड असल्याचे पुस्तकामध्ये पदोपदी जाणवतेत्यामुळेच हे पुस्तक केवळ माहितीपूर्ण न राहता प्रेरणादायी आणि वाचनीय आहेलेखकाने स्वतकेलेले कृत्रिम बुदिधमत्तेसंदर्भातील प्रयोगही यामध्ये मांडले आहेत

Categories:
Translation missing: en.general.search.loading