Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Bhutacha Janma By D M Mirasdar
Rs. 108.00Rs. 120.00
आपलं आयुष्य म्हणजे सांकेतिक लिपीत लिहिलेलं एक पुस्तकअसंच प्रत्येकजण मानत असतो. एकाच्या अनुभवाचा थांगही लागत नाही. आपण वर्षानुवर्ष एके ठिकाणी बसणारीउठणारी माणसं, पण आपले बरेवाईट अनुभव एकमेकांना मोकळेपणानं आपण कधी सांगतो का? आपल्याच मनात झुरायचं, आपल्याच मनात गुदमरायचं, आपणच चाचपडत चाचपडत आयुष्याच्या मार्गावरून जायचं!..... आपण खयाखुया अनुभवांची देवाणघेवाण करीतच नाही मुळी! त्यामुळे मानवजातीची कितीही सुधारणा झाली असली, तरी प्रत्येक व्यक्ती अजून रानटी काळात असल्यासारखी आयुष्याला सुरुवात करते. पुढच्यांच्या ठेचांचा मागच्यांना उपयोग होतो खरा, पण तो केव्हा? ठेचा कुठे लागतात हे पुढले लोक सांगतील तेव्हा! ठेचा लपवून, जणू काही झालंच नाही, म्हणून लोक चालू लागतात आणि समाज...
Translation missing: en.general.search.loading