Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Sarmisal By D M Mirasdar
Rs. 243.00Rs. 270.00
वि. स. खांडेकर यांनी ते ‘वैनतेय’ साप्ताहिकाचे सहसंपादक असताना विविध सदरांच्या माध्यमातून जे विपुल लेखन केलं, त्यातल्या ‘समुद्रमंथन,’ ‘रानफुले,’ ‘टिपणे’ या सदरांतील लेखनाचा प्रस्तुत ‘समुद्रमंथन’ या ग्रंथात अंतर्भाव केला आहे. `समुद्रमंथन` हे समकालीन घटना, प्रसंग यांवर भाष्य, टीका करणारं वा मत व्यक्त करणारं सदर होय. साहित्य, समाज, शिक्षण, भाषा, धर्म अशा सांस्कृतिक विषयांच्या परिघात वि. स. खांडेकर या सदरात लेखन करीत; पण त्याचा पट मात्र वौQश्वक होता. `वैनतेय` साप्ताहिकात वि. स. खांडेकरांनी जे विपुल आणि वैविध्यपूर्ण स्तंभलेखन केलं, त्यात `रानफुले` हे सदर आगळंवेगळं होतं. एका विशिष्ट साहित्यप्रकाराला वाहिलेलं सदर म्हणून `रानफुले` व्यवच्छेदक ठरतं. या सदरात वि. स. खांडेकरांनी फक्त लघुनिबंध लिहिले. ‘टिपणे’मध्ये तत्कालीन विषयांवर खांडेकरांनी लिहिलेली टिपणे आहेत.
Translation missing: en.general.search.loading