Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Bandhara By Shankar Patil
Rs. 108.00Rs. 120.00
ज्याच्यावर तिची श्रद्धा होती, त्याच्यासाठी वाटेल तो त्याग करायची तिची तयारी होती. आपल्या लाडक्या मुलानं माफी मागून थोरातांच्या कुळाला बट्टा लावण्यापेक्षा तो फाशी गेला तरी बेहत्तर आहे, असं म्हणायचं धैर्य तिला होतं. मला तिचे ते शब्द आठवले – ‘‘हवा तो देव मान; पण ज्याला देव म्हणशील त्याच्यावर भाव ठेव. त्याच्या पूजेकरिता प्राण द्यायची पाळी आली, तरी!’’
Translation missing: en.general.search.loading