Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

Aik Sakhe By V P Kale
Rs. 86.00Rs. 95.00
आपले हात महर्षी वाल्मीकींच्या हातांतून सोडवून घेत व्याध निषाद उत्तरला – ``मुनिमहाराज, तुम्हाला ‘उ:शाप’ द्यायचा असेल, तर तो एवढाच द्या... तुमच्या या महाकाव्यात राम सीतेचा त्याग करीत नाही, असं दाखवा!`` ``मित्रा, रामकथा ही सत्यकथा आहे. ती बदलता कशी येईल?`` ``मग... तुमच्या या काव्यात रामानं सीतेला टाकल्यावर तिची नि त्या क्रौंचपक्षिणीची भेट होते, असं दाखवा.`` ``ती कशासाठी?`` ``सीतेला त्या दु:खी पक्षिणीची समजूत घालू दे. `तू माझ्यासारखीच दुर्दैवी आहेस आणि तुझा पती रामाइतकाच दुर्दैवी आहे,` असं सीता तिला सांगू दे.`` ...बोलताबोलता व्याध खाली उतरला आणि चालू लागला.
Translation missing: en.general.search.loading