Your cart is empty now.
ब्रेकफास्टदिवसभराच्या धावपळीसाठी शरीराला आणि मनाला ऊर्जा देणं, उत्साह देणं गरजेचं असतं. म्हणूनच पौष्टिक वस्वादिष्ट मेनू असलेला ब्रेकफास्ट महत्त्वाचा ठरतो.
ब्रंचसुटीच्या दिवशी निवांत उठल्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ‘क्लब’ करून ‘ब्रंच’चा मेनू ठरवल्यासथोडा ‘चेंज’ होतो आणि रोजच्या स्वयंपाकाची धावपळही वाचते! आपल्या कुटुंबासमवेत छान वेळ घालवण्यासाठी किंवा सगेसोयर्यांसोबत सुटीचा आनंद लुटण्यासाठी ‘ब्रंच’ हा उत्तम पर्याय ठरेल!
हाय-टीसाग्र-संगीत जेवणाचा घाट घालायचा नसल्यास २-३ किंवा ४ निवडक स्नॅकचे पदार्थ बनवून छानसं‘शॉर्ट अँड स्वीट’ असं गेट-टुगेदर करता येतं. दुपारच्या चहा-बिस्कीटांबरोबरच अभिरुचीपूर्ण पदार्थांचा ‘हाय-टी’ मनमुराद आनंद देईल.
Click here to be notified by email when this product becomes available.
Added to cart successfully!