Skip to product information
1 of 1

अद्भुत गोष्टी जयश्री कुलकर्णी Adbhut Goshti Jishree Kulkarni

अद्भुत गोष्टी जयश्री कुलकर्णी Adbhut Goshti Jishree Kulkarni

Regular price Rs. 72.00
Regular price Rs. 80.00 Sale price Rs. 72.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

समोरचं दालन हॅलोविन पार्टीसाठी सजवलं होतं. दालनाच्या मध्यभागी एक भलंमोठं डायनिंग टेबल होतं. त्या टेबलाभोवतीच्या खुर्च्यांवर शंभर जख्ख म्हातार्‍या बसल्या होत्या. त्यांचे चेहरे सुरकुतलेले होते. डोक्यावरच्या पांढर्‍या केसांच्या जटा झालेल्या होत्या. चेहर्‍याची त्वचा ओघळली होती. काहींच्या तोंडात तर एकही दात नव्हता.

सीमसला दारात पाहताच त्यांनी त्याच्याकडे पाहून स्वागताचं हास्य केलं ते हिडीस आणि भयानक दृश्य पाहून सीमस शहारला.

अशा या देशोदेशीच्या विलक्षण गोष्टींचा हा खजिना अद्भुत गोष्टी.

View full details