आंतरराष्ट्रीय संबंध व सामरिकशास्त्र शब्दकोश by B.d. Todkar
आंतरराष्ट्रीय संबंध व सामरिकशास्त्र शब्दकोश by B.d. Todkar
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
राज्यशास्त्राच्या विविध शाखांमध्ये, आंतरराष्ट्रीय संबंध, सामरिकशास्त्रामध्ये येणार्या विविध प्रकारच्या संज्ञा, सिद्धान्त, करार सदर कोशामध्ये विशद केलेले आहेत. तसेच जागतिकीकरणाच्या प्रवाहातील नव्या संकल्पनांच्या स्पष्टीकरणात्मक माहितीचाही अंतर्भाव यात आहे.
हा कोश राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, संरक्षण व सामरिकशास्त्राच्या पदवी व पदव्युत्तर पातळीवरील विद्यार्थ्यांना राज्य व केंद्रस्तरावरील विविध स्पर्धापरीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल