1
/
of
1
उशिरा उठणारं फुलपाखरू श्रीनिवास विनायक कुलकर्णी Ushira Uathanar Phulpakharu Shreenivas Vinayak Kulkarni
उशिरा उठणारं फुलपाखरू श्रीनिवास विनायक कुलकर्णी Ushira Uathanar Phulpakharu Shreenivas Vinayak Kulkarni
Regular price
Rs. 68.00
Regular price
Rs. 75.00
Sale price
Rs. 68.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मन्याला मी विचारलं, "का रे उठलास लवकर?"
तो म्हणाला, "अरे, गंमतच झाली. ते काड्यापेटीतलं निळ्या पंखांचं फुलपाखरू आलं होतं बरं का. आणि माझ्या गालाला पंख लावून उडत गेलं. हे बघ की! गुदगुल्या झाल्यात म्हणून मी उठलो."
Share