Skip to product information
1 of 1

कागदाची करामत माधव खरे Kagdachi Karamat Madhav Khare

कागदाची करामत माधव खरे Kagdachi Karamat Madhav Khare

Regular price Rs. 45.00
Regular price Rs. 50.00 Sale price Rs. 45.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

कागदापासून फुलपाखरू, पक्षी, हेलिकॉप्टर यासारख्या विविध आकर्षक वस्तू बनवणं ही एक मनोरंजक कला आहे. यात रंजन आहे तसंच विज्ञानही आहे.

या पुस्तकात मुलांना कागदापासून आकर्षक वस्तू, खेळणी तयार कशी करायची हे मनोरंजक व सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. त्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि कार्यकुशलतेला वाव मिळतो.

महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त पुस्तक

View full details