Skip to product information
1 of 1

का का कुमारी महाश्वेता देवी Ka Ka Kumari Mahasweta Devi

का का कुमारी महाश्वेता देवी Ka Ka Kumari Mahasweta Devi

Regular price Rs. 81.00
Regular price Rs. 90.00 Sale price Rs. 81.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

''पण का?'' एक दहा वर्षांची मुलगी हा प्रश्न विचारते. ती एका मोठ्या सापाच्या मागे लागली होती. मी तिच्यामागे पळत गेले. तिची वेणी धरून तिला मागे ओढले.

''नाही मोयना नको.''

''पण का नको?'' तिने विचारलं.

''अगं तो साधा साप नाही नाग आहे! तू त्याच्यामागे जाऊ नकोस.''

''पण का?'' प्रश्न पडणार्‍या आणि ते विचारणार्‍या मुलीची गोष्ट.

View full details