1
/
of
1
चकवा
चकवा
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मालविका देखणे या लेखिकेची ही पहिली कादंबरी. पण त्यात पहिलेपणाच्या, नवखेपणाच्या खुणा अजिबात आढळत नाहीत. अतिशय प्रवाही आणि सुसूत्र लेखन, संवाद टवटवीत अन् वाचकाला बांधून ठेवणारे आहेत. अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषयाचे नाविन्य. बाकी कादंबरी उत्कृष्ट म्हणावी अशी. प्रत्येकाने आवर्जून वाचावी. एक आगळीवेगळी आणि चांगली कादंबरी वाचल्याचे समाधान वाचकाला नक्कीच मिळेल.
Share
