Skip to product information
1 of 1

जादूच्या गोष्टी माधुरी भिडे Jaduchya Goshti Madhuri Bhide

जादूच्या गोष्टी माधुरी भिडे Jaduchya Goshti Madhuri Bhide

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

ज्योतिषी म्हणाला, ‘‘तुझे मांजर टेकडीपलीकडे एका बेटावर मांजरांचा देश आहे तिथे गेले आहे. तुला त्याला भेटायचे असेल तर जा. पण लक्षात ठेव प्रवासात खूप धोका आहे. न गेलीस तर बरी. माणसांचे मांजरामध्ये काय काम?’’

पण मांजर कुठे आहे हे समजल्यावर युकिकोला रहावेना. कितीही संकटे आली तरी चालतील पण काळ्या मांजराला भेटून यायचेच असे तिने ठरवले.

राजपुत्र, राजकन्या, चेटकिणी यांनी भरलेल्या जादुई कथांचा हा पेटारा आणि त्याला साजेशी संजय पांडे यांची चित्रं.

View full details