Skip to product information
1 of 1

जीए : जीवनदृष्टी आणि प्रतिमासृष्टी

जीए : जीवनदृष्टी आणि प्रतिमासृष्टी

Regular price Rs. 899.00
Regular price Rs. 999.00 Sale price Rs. 899.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

आजवरच्या अभ्यासकांना जीएंंची शोकात्म जीवनदृष्टी प्रकर्षाने भासली, पण त्यांची मूल्यगर्भ जीवनदृष्टी फारशी प्रतीत झाली नाही. जीएंंची अर्थशून्यतेची भावना जाणवली परंतु त्यांचा अर्थपूर्णतेचा शोधप्रवास जाणवला नाही.

        जीएंंच्या द्वंद्वात्मक  जीवनदृष्टीच्या आणि प्रतिमासृष्टीच्या गूढ डोहकाळिम्याचा तळ शोधण्याचा हा एक प्रयत्न.

 

View full details