Skip to product information
1 of 1

झाडी बोली भाषा आणि अभ्यास

झाडी बोली भाषा आणि अभ्यास

Regular price Rs. 719.00
Regular price Rs. 799.00 Sale price Rs. 719.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

मरहट् म्हणजे झाडी पट्टी हि व्युत्पत्ती पडताळून पाहता झाडी पट्टी म्हणजेच महाराष्ट्र आणि झाडी बोली म्हणजेच आद्य मराठी या निष्कर्षाप्रत यायला कोणताच प्रत्यवाय उरत नाही अशा या झाडी बोलीचे भाषाशास्त्रीय स्वरूपहीआता विव्दानांसमक्ष सदर होत आहे.

      या ग्रंथाचे दोन भाग असून पहिल्या भागात झाडी बोलीचे सर्व स्तरावरील स्वरूप सविस्तर सांगितले आहे. दुसऱ्या भागात या बोलीतील लोककथा, लोकगीते, उखाणे, म्हणी, वाक्प्रचार, इ. संदर्भ देऊन एक मोठा (सुमारे ५०,००० शब्द) शब्दसंग्रह शेवटी दिला आहे.

View full details