Skip to product information
1 of 1

दर्दपूर

दर्दपूर

Regular price Rs. 405.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 405.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

काश्मीरला आपण नंदनवन म्हणतो. कला, साहित्य, संस्कृतीचा अनुपम वारसा असलेलं तसेच निसर्गाचा वरदहस्त   लाभलेलं हे  स्वर्गीय राज्य. काही वर्षांपूर्वी विविध सरोवरे, फुला-फळांचे बगीचे, सुंदर देवालयं आणि रूपवान स्त्री – पुरुष प्रेमाने-आनंदाने राहात होते. आता तेथे फक्त आतंक, भय आणि निराशा आहे.

असं म्हणतात की धर्म माणसांना जोडतो, जगायला आधार देतो. नव्या सुंदर पर्वाचा संदेश देत राहातो.

View full details