1
/
of
1
नागरमोथा सदानंद देशमुख यांच्या निवडक कथा
नागरमोथा सदानंद देशमुख यांच्या निवडक कथा
Regular price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 405.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
डॉ. सदानंद देशमुख हे भारतीय भाषांतील एक महत्त्वाचे कादंबरीकार आणि कथाकार आहेत. त्यांच्या कथा व कादंबऱ्यांमध्ये विदर्भातील गावगाड्याचे चित्रण आहे.
नागरमोथा या संपादित ग्रंथात सदानंद देशमुख यांच्या अकरा कथा आहेत. गावगाड्याचे सांस्कृतिक, सामाजिक आर्थिक पर्यावरण सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे दाखविणाऱ्या या कथांतील माणसे कष्टकरी आहेत.
Share
