Skip to product information
1 of 1

पेन्सिल शेडिंग - निसर्गचित्रे पुण्डलीक वझे Pencil Shedhind Nisargachitre Pudlik Vaze

पेन्सिल शेडिंग - निसर्गचित्रे पुण्डलीक वझे Pencil Shedhind Nisargachitre Pudlik Vaze

Regular price Rs. 50.00
Regular price Rs. 55.00 Sale price Rs. 50.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

या पुस्तकामध्ये निसर्गचित्रं कशी काढावीत हे सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह सांगितलं आहे. अगदी पेन्सिल कशी धरावी, कागद, रेषा, शेडिंगच्या विविध पद्धती यांची माहिती व तंत्र सोप्या भाषाशैलीतून मिळते. तसंच सरावासाठी वेगवेगळी चित्रं व उदाहरणं दिली आहेत. चित्रकलेच्या अभ्यासात अतिशय उपयुक्त ठरणारी ही मालिका आहे.

View full details