Shopping Cart

Your cart is empty now.

Shopping Cart

Your cart is empty now.

भारतीय जलसंपदा  by  V.S Dhandere
Rs. 315.00Rs. 350.00
‘जलसंपदा’ हा विषय आता केवळ शेतकर्‍यांचा आणि अवर्षणप्रवण क्षेत्रातील जनतेचा प्रश्न राहिलेला नाही. तो संपूर्ण मानवी समाजाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील जलसंपदेचा झालेला विकास व स्वातंत्र्यानंतर भारतात आणि महाराष्ट्रात जलसंपदेचा झालेला विकास सद्य:स्थितीत महत्त्वाचा असून, प्राप्तस्थिती लक्षात घेता, जलसंपदेच्या विकासासाठी नेमके काय करता येईल याची दिशा या पुस्तकातून मिळते. राज्यातील जलसंपदा, दुष्काळ/अवर्षण आणि उपाययोजना, पाणलोट क्षेत्रविकास व जलसंधारण यासाठी मार्गदर्शन आणि जलसंधारणाविषयी उपाय, तसेच पाणीविषयक विविध संदर्भांची तपशीलवार माहिती, प्रमुख मुद्द्यांची मांडणी सदर ग्रंथात केली आहे.
Categories:
Translation missing: en.general.search.loading