Skip to product information
1 of 1

मन २

मन २

Regular price Rs. 198.00
Regular price Rs. 220.00 Sale price Rs. 198.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language

ज्या समाजात आभासी सत्य खऱ्या वास्तवाचे रूप घेते त्याची पावले प्रगतीच्या वाटेने पडत नाहीत. अशा समाजात विज्ञान रुजत नाही आणि अंधश्रद्धांचे अरण्य माजात असते. त्यातुन्न या आभासी सत्याचे खरे रूप सांगणारे पापी, पाखंडी, समाजविरोधी व धर्मद्रोही ठरविले जातात.

View full details